भटकंती सह्याद्रीची- अमृतेश्वर हॉटेल
उपक्रम फोटो
महाशिवरात्री निमित्त सन -२०१८-२०१९
( दिनांक - ४/२/२०१९ )
इयत्ता- १० वी व इयत्ता -१२ वीत उतीर्ण झालेल्या व रतनवाडी गावात प्रथम /द्वितीय/तृतीय आलेल्या विद्यार्थ्याचा श्री.अमृत्तेश्वर ग्रामविकास कर्मचारी मित्र मंडळ, रतनवाडी ता.अकोले जि.अहमदनगर यांच्या वतीने बक्षिस /सन्मान चिन्हाचे वितरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment